Live Breaking News & Updates on Shraf Ghani Religion|Page 2
Stay updated with breaking news from Shraf ghani religion. Get real-time updates on events, politics, business, and more. Visit us for reliable news and exclusive interviews.
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) दहशतीमध्ये, लोकांना देश सोडण्याची घाई झाली आहे आणि जेव्हा त्यांना काबूल (Kabul) विमानतळावरून (Kabul Airport) उड्डाण घेतलेल्या विमानात जागा मिळाली नाही, तेव्हा तीन लोक टायर धरून लटकले होते, मात्र ते खाली पडले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तीन लोक पडताना दिसत आहेत. आता अमेरिकी विमानातून (American plane) खाली पडलेल्या मुलाच्या � ....
अफगाणिस्तानचे (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, गनी यांच्यासोबत त्यांच्या जवळचे लोक होते, जे काबूलवर तालिबानच्या (Taliban) ताब्यापूर्वी पळून गेले. सर्वजण रशियन विमानाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) पळून गेले आहेत. राष्ट्रपती गनी हे देश सोडणाऱ्या पहिल्या लोकांमध्ये आहेत. त्यांनी नोटांनी भरलेल्या पि ....
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) भारताबद्दल त्यांच्या विचारसरणीचे पहिले उदाहरण दाखवून दिले आहे. तालिबानने भारताबरोबरची आयात आणि निर्यात (Export-Import) दोन्ही बंद केली आहे. अशरफ गनी सरकारच्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध खूप सौहार्दपूर्ण निर्माण झाले होते. भारताने अफगाणिस्तानातील अनेक विकास प्रकल्पांना प्राधान्य देत विकासाला चालना दिली � ....
Afghanistan Crisis : तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर तेथील परिस्थिती चिघळली आहे. (Situation in Afghanistan) तालिबानचा वाढता धोका लक्षात अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावास कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे. काबूलहून 130 भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. गुजरातच्या जामनगरच्या विमानतळावर वायुसेनेचे C-17विमान दाखल झाले आहे. भारतीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे. ....