A three-and-a-half-month-old interview of Ashraf Ghani, who fled Afghanistan on August 15, has surfaced on social media where he could be seen claiming he would not abandon his forces.
Kabul Airport Blast : काबूल विमानतळावरील दहशतवादी (Kabul Attack) हल्ल्यानंतर अमेरिका प्रचंड संतप झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) गंभीर परिणामासाठी (Terrorist Attack) तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या हल्ल्यात अमेरिकन सैनिक आणि सामान्य अफगाणांच्या मृत्यूबद्दल ज्यो बायडेन अत्यंत भावनिक झालेत. बायडेन म्हणाले की, ISISला त्याची मोठी किंमत मोजाव�
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने (Taliban) ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि लोकांना कोणत्याही किंमतीत देशाबाहेर जायचे आहे. यासाठी, बहुतेक लोक काबूल विमानतळावर (Kabul Airport) जमले आहेत. परंतु यादरम्यान अमेरिकेने मोठ्या धोक्याबद्दल इशारा (US Warns Terror Attack threat at Kabul Airport) जारी केला आहे आणि तेथील नागरिकांना काबूल विमानतळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
Afghanistan Updates : अफगाणिस्तानचा (Afghanistan ) तालिबानकडून (Taliban News) पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. देश सोडून जाण्यासाठी अनेक नागरिकांची धडपड सुरु आहे. काबूल विमानतळावर (Kabul airport) मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे. गर्दीमुळे भारतीयांना (Indian) विमानतळात जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकले आहेत.
Afghanistan Crisis : आताची मोठी बातमी. तालिबान्यांचे (Taliban News) खरे रुप पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. काबूल विमानतळावरुन 150 भारतीयांचे तालिबान्यांकडून अपहरण करण्यात आले आहे. कॉर्डिनेटरसह भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे.