संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Parliament Monsoon Session) राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. मंगळवारी विरोधी खासदारांनी हद्दच केली. राज्यसभेत जोरदार गोंधळ घालत विरोधी खासदारांनी सभागृहात जोरदार हंगामा केला. टेबलवर चढून काही खासदारांनी गोंधळ घातला. या गोंधळी खासदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.