देशात कोरोना संसर्गाचा वेग गेल्या दोन दिवसांपासून काहीसा वाढला आहे. गेल्या 24 तासात, 44 हजार 543 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, 32 हजार 920 रुग्ण बरे झाले आहे तर 493 लोकांचा मृत्यू झाला. यामुळे सक्रिया कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये 11,125 ने वाढ झाली आहे. सध्या 3.38 लाख रुग्णांवर उपचार केले जात आहेत. बुधवारी देशात 46 हजार 280 रुग्ण आढळली. | Coronavirus Outbreak India Cases & Vaccination Updates
Dodental India mogelijk tien keer hoger dan gemeld nu.nl - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from nu.nl Daily Mail and Mail on Sunday newspapers.