mumbai newsShiv Sena News : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे (Sachin Tayade) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधले. गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या सचिन तायडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सामाजिक व्याख्याते म्हणून औरंगाबादमध्ये सचिन तायडे यांची मोठी ओळख आहे.
Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स. राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर.
mumbai newsShiv Sena News : देशभरातील शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सहभागी झालेल्या दहा पैकी आठ राज्यांतील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला. दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांच्या प्रमुख नेत्यांचा यात समावेश आहे
mumbai newsShiv Sena News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला, असं म्हणता येणार नाही. कारण चांगलं काम व्हायला वेळ लागतो, माझी अशी इच्छा आहे, की आयुष्यात कधी ना कधी हे नक्की होणार, पण वेळ लागेल, अशा भावना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी व्यक्त केल्या.