A dream was realised when Arkam Shaikh walked on to the mat to play his first vivo Pro Kabaddi League match. The all-rounder played for the Adani Sportsline-owned Gujarat Giants in a thrilling match against Tamil Thalaivas on Saturday.When .
mumbai newsShiv Sena News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला, असं म्हणता येणार नाही. कारण चांगलं काम व्हायला वेळ लागतो, माझी अशी इच्छा आहे, की आयुष्यात कधी ना कधी हे नक्की होणार, पण वेळ लागेल, अशा भावना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी व्यक्त केल्या.