mumbai newsShiv Sena News : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तायडे (Sachin Tayade) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधले. गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या सचिन तायडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सामाजिक व्याख्याते म्हणून औरंगाबादमध्ये सचिन तायडे यांची मोठी ओळख आहे.