Taliye Village Flood Update 36 Missing Air Force Personnel With The Help Of NDRF
दरड दुर्घटना:तळियेत 36 बेपत्ता; सांगलीत घराघरांत घुसले पाणी, एनडीआरएफच्या मदतीला वायुसेनेचे जवान
रायगड12 तासांपूर्वी
कॉपी लिंक
गाळेल येथे ढिगाऱ्यात अडकलेल्या तरुणाचा शोध शनिवारी सुरू करण्यात आला.
महाडमधील तळिये येथे दरड कोसळल्याच्या घटनेत ८५ व्यक्ती अडकल्या असून त्यापैकी ४९ मृतदेह आढळले आहेत. यापैकी ३३ मृतदेहांची ओळख पटली आहे, तर अद्यापही ३६