July 13, 2021
11
प्रथम अवकाश प्रवास ‘सुफळ संपूर्ण’ झाल्यानंतरच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
हय़ूस्टन / वृत्तसंस्था
Advertisements
रविवारी सात अंतराळ प्रवाशांसह अवकाशात झेपावलेले ‘व्हीव्हीएस युनिटी’ हे यान अडीच तासांच्या अवकाश प्रवासानंतर सुखरूप पृथ्वीवर परतले आहे. त्यामुळे या पहिल्याच खासगी अंतराळ प्रवासाठी ही रम्य कहाणी ‘सुफळ संपूर्ण’ झाली. हा अनुभव निखळपणे अद्भूत, अविस्मरणीय आणि अन�