July 3, 2021
12
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
पेडणे ( प्रतिनिधी )
Advertisements
मोपा विमानतळ प्रकल्प केवळ विमाने उडवण्यासाठी नव्हे, तर गावच्या, तालुक्मयाच्या आणि संपूर्ण गोव्याच्या विकासासाठी आहे. विमानतळासाठी केवळ 50 पन्नास हजार झाडे तोडली, माञ बदल्यात त्याजागी मात्र 5 लाख नवीन झाडे लावण्यात आली आहेत. जे एनजीओ गोंधळ घालतात, प्रकल्पाविरुद्ध आवाज उठवतात किंवा स्वतःला पर्या�