राज कुंद्रांचं नवीन व्हॉट्सऍप चॅट व्हायरल Updated: Jul 21, 2021, 09:04 AM IST
मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात जर आपल्याला अटक झाली तर. या उद्देशाने राज कुंद्राने प्लान B तयार केला होता. झी 24 तासच्या हाती राज कुंद्राचं नवीन व्हॉट्स ऍप चॅट आलं आहे. यामुळे खूप मोठी खळबळ उडाली आहे. राज कुंद्रा प्रकरणाला वेगळं वळण लागणार? (Raj Kundra Porn Business Case : He make plan B, New WhatsApp Chat goes viral )
राज कुंद्राचं हॉटशॉट् ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअ�