नेहमीच गरबा खेळणाऱ्या दया भाभीचा हा डान्स पाहून तुम्ही देखील म्हणाल की, मी जेठालालला काय उत्तर देऊ?
पोलिसांपासून वाचण्यासाठी दिशा कोळी लोकांच्या वस्तीत पोहोचते Updated: Jun 14, 2021, 12:55 PM IST
मुंबई : तारक मेहता का उलटा चश्मा (Taarak Mehta Ka ooltah Chashmah)या मालिकेतील दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणीला कोण ओळखत नाही. सोजवळ आणि साध्या आशा दया भाभी ने प्रत्येक घरात आपली स्वत: ची जागा निर्माण केली आहे. दया भाभी �