युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच औरंगाबादेत आलेल्या कुणाल राऊत यांच्यासमोर गटबाजी उघड झाली. पदाधिकाऱ्यांनी परस्परांबद्दल अनेक तक्रारी केल्या. त्यामुळे राऊत यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टीच काढली. गटबाजी, भांडणे विसरून पक्षाचे काम करा. पक्षाची शिस्त पाळा. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. | Congess meeting Aurangabad | The last one says, stop factionalism or else I will expel you शेव�