comparemela.com

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच औरंगाबादेत आलेल्या कुणाल राऊत यांच्यासमोर गटबाजी उघड झाली. पदाधिकाऱ्यांनी परस्परांबद्दल अनेक तक्रारी केल्या. त्यामुळे राऊत यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टीच काढली. गटबाजी, भांडणे विसरून पक्षाचे काम करा. पक्षाची शिस्त पाळा. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. | Congess meeting Aurangabad | The last one says, stop factionalism or else I will expel you शेवटचे सांगतो, गटबाजी संपवा नाहीतर हकालपट्टीच करतो; युवक काँग्रेस प्रदेशाध्यांचा इशारा काँग्रेसच्या मेळाव्यात कलह

Related Keywords

Sheikh Yusuf ,Zafar Khan ,Yusuf Sheikh ,Tarun Halder ,Youth Congress Validity ,Youth Congress ,Youth Congress State Rout ,Kunal Rout ,Rahul Gandhi India March ,Meet The ,District Varun ,Sea Civil ,Congess Meeting Aurangabad ,He Last One Says ,Top Factionalism Or Elsei Will Expel You ,Urangabad Congress Update ,Congress Aurangabad ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.