Maharashtra revises COVID-19 guidelines - Know what's allowed, what's not from August 15 - Maharashtra lockdown latest update: All shops will also be allowed to open at 50% capacity till 10 pm. Vaccination rules will remain similar.
Mumbai Local Pass : 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून सामान्यांचा उपनगरीय रेल्वे प्रवास सुरु होणार आहे. कोविड लसीकरण पडताळणी आणि त्याआधारे रेल्वे पास देण्यास प्रारंभही झाला आहे. (Mumbai local train travel) पहिल्या सत्रात 18324 नागरिकांची पडताळणीझाली तर 17758 मासिक पास वितरित करण्यात आले आहे. मात्र, तुमच्याजवळ केवळ पास असून चालणार नाही तर लसीकरणाचे सर्टिफिकेट (Corona Vaccination Certificate) जवळ असायला हवे, अन्यथा टीसी तुमच्य�