comparemela.com

Mumbai Local Pass : 15 ऑगस्ट या स्‍वातंत्र्य दिनापासून सामान्‍यांचा उपनगरीय रेल्‍वे प्रवास सुरु होणार आहे. कोविड लसीकरण पडताळणी आणि त्याआधारे रेल्‍वे पास देण्यास प्रारंभही झाला आहे. (Mumbai local train travel) पहिल्या सत्रात 18324 नागरिकांची पडताळणीझाली तर 17758 मासिक पास वितरित करण्यात आले आहे. मात्र, तुमच्याजवळ केवळ पास असून चालणार नाही तर लसीकरणाचे सर्टिफिकेट (Corona Vaccination Certificate) जवळ असायला हवे, अन्यथा टीसी तुमच्यावर कारवाई करु शकणार आहेत. तसे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India , ,Distribution Thackeray ,Wednesday Mumbai ,Mumbai Local ,Umbai Local Pass ,Rain Travel Pass ,Ailway Tc ,Corona Vaccination Certificate ,Vaccination Certificate ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,புதன்கிழமை மும்பை ,மும்பை உள்ளூர் ,

© 2025 Vimarsana

comparemela.com © 2020. All Rights Reserved.