Pankaja Munde Mumbai Meeting News Update
राजकीय:मुंबईत समर्थकांच्या मेळाव्यात पंकजा मुंडेंचा एकाच वेळी घरच्या अन् दारच्या विरोधकांना इशारा
मुंबई13 तासांपूर्वी
कॉपी लिंक
पंकजा : माेदी, शहा आणि नड्डा हेच माझे नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हेच माझे नेते आहेत. मी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी नेता आहे. महाराष्ट्राच्या पदावर मी नाही. माझे नेते हे राष्ट्रीय स�