mumbai newsShiv Sena News : शिवसेनेवर खापर फोडणाऱ्यांनी मुळात विचार केला पाहिजे की, शिवसेना नसती तर आजचे मुख्यमंत्री तरी कुठे असते? पण माणसं एकदा बेइमानीच्या उताराला लागली की त्यांना सावरणे कठीण असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी त्याच बेइमानीच्या उताराला लागली आहे. त्यांचा अधःपात आता अटळ आहे, असा घणाघातही 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आलाय.