July 7, 2021
9
सभापती स्मिता हुलवान यांचा आरोप; फौजदारी कारवाईची मागणी
प्रतिनिधी/ कराड
Advertisements
कृष्णा कारखान्यात विजयी पॅनेलच्या अभिनंदनाचे फ्लेक्स नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व त्यांचे पती उमेश शिंदे यांनी शनिवार पेठेत लावताना परवानगी घेतलेली नाही. त्याचे लेखी उत्तर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले आहे. माझी तक्रार दाखल होताच ते फ्लेक्स गायब झाले आहेत. नगराध्यक्षा शिंदे यां�