July 13, 2021
15
प्रतिनिधी/ रत्नागिरी
Advertisements
शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील 9 विद्यार्थ्यांची पुण्याच्या सिरम इस्टिटय़ूटमध्ये निवड झाली आह़े त्यामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी आता कोविडचा मुकाबला करणाऱया कोविशिल्ड लस निर्मितीसाठी हातभार लावत आहेत़ यामुळे रत्नागिरीचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आह़े
जगभरात विविध लसींची निर्मिती करणाऱया सिरम इस्टिटय़ूट�