मान्सून परतीच्या मार्गावर असताना ईशान्य व मध्य भारतातील ११ राज्यांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. दिल्लीत मान्सूनच्या अखेरच्या महिन्यात सरासरी ८४.३ मिमी पावसापेक्षा ७८% कमी आहे. आतापर्यंत १८ राज्यांत सरासरीएवढा पाऊस झाला आहे. १० राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तर, पंजाब व उत्तर प्रदेशसह सात राज्यांत कमी पावसामुळे चिंता आहे. देशपातळीवर सरासरीचा विचार करता आतापर्यंत देशा�