comparemela.com

Latest Breaking News On - Punenarendra modi temple removed after call from pmo - Page 1 : comparemela.com

pune narendra modi temple removed after call from pmo | पुण्यातील पंतप्रधान मोदींचे मंदिर रातोरात हटवले; देव चोरीला गेला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन, दरवाढ कमी करण्यासाठी आता आम्ही कुणाला साकडे घालायचे? राष्ट्रवादीचा सवाल

पुण्यातील औंध भागात पंतप्रधान मोदिंचे मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिरात पंतप्रधानांचा पुतळाही बसवण्यात आला होता. मयुर मुंढे या भाजप कार्यकर्त्याने हे मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे रातोरात हे मंदिर हटवण्यात आले आहे. तसेच मोदींचा पुतळाही हलवण्यात आला आहे. | pune narendra modi temple removed after call from pmo

© 2025 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.