पुण्यातील औंध भागात पंतप्रधान मोदिंचे मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिरात पंतप्रधानांचा पुतळाही बसवण्यात आला होता. मयुर मुंढे या भाजप कार्यकर्त्याने हे मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे रातोरात हे मंदिर हटवण्यात आले आहे. तसेच मोदींचा पुतळाही हलवण्यात आला आहे. | pune narendra modi temple removed after call from pmo
पुण्यात चक्क मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींची मूर्ती उभारली आहे. पुण्याच्या औंध येथे पंतप्रधान मोदी यांना देवाचा दर्जा देत त्यांचे छोटे मंदिर तयार केले आहे. यामध्ये पंतप्रधानांची 2 फुटांची मूर्तीही बसवण्यात आली आहे. | prime minister narendra modi temple in pune