शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानला पोहोचणार आहेत. भारत, रशिया, चीन आणि पाकिस्तानसह 8 देशांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तणाव कमी झालेला असतानाही मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीबाबत सस्पेन्स आहे. | SCO SUMMIT 2022 Updates । India China Tension Vs Narendra Modi । Xi Jinping Meeting | Uzbekistan News शांघाय को