Nan Patole Meet Rahul Gandhi In Delhi
राजकीय:नानांचे स्वबळ झेडपी, पंचायतीपुरते; विधानसभेचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार, पटोले यांनी दिल्लीत घेतली राहुल गांधी यांची भेट
मुंबई21 तासांपूर्वी
कॉपी लिंक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार अशी घोष�