वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रख्यात डॉक्टर तसेच पद्मश्रीने सन्मानित डॉक्टर रविंद नारायण सिंग यांची शनिवारी विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बिहारशी संबंधित सिंग हे आतापर्यंत संघटनेचे उपाध्यक्ष होते. वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील योगदानाकरता त्यांना 2010 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
Advertisements
शनिवारी सर्वसंमतीने रविंद्र नारायण