July 7, 2021
90
अनेक इच्छुक दिल्लीत, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
Advertisements
राजधानी दिल्लीत सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. आज बुधवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत इतर अनेक महत्वाच्या विषयांसोबतच मंत्रिमंडळ विस्तारवरही अंतिम हात फिरवला जाण्याची शक्यता आहे. या विस्तारात तरूण रक्ताला वाव मिळेल अ�