business newsSBI Prime Lending Interest rate: सध्या बीपीएलआरचा दर १२.७५ टक्के आहे. हा दर जूनमध्ये अखेरीस सुधारण्यात आला होता. त्यावेळीही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्यामधेही वाढ करण्यात आली होती. बँकेचा सुधारित बीपीएलआर १५ सप्टेंबर २०२२ पासून १३.४५ टक्के (वार्षिक) असेल. एसबीआयने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.
The Indian markets started on a weak note on Monday in line with its Asian peers amid negative global cues, including Russia-Ukraine tension. Get more Markets News and Business News on Zee Business.