अग्रलेख:‘रोम’हर्षक!
13 तासांपूर्वी
कॉपी लिंक
जगभरातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमींना जी जिद्द अन् चुरस, जो संघर्ष नि थरार अनुभवायचा असतो, तो सारा यंदाच्या ‘युरो कप’ने त्यांना दिला. शब्दश: अवघ्या एका पावलावर असलेला इतिहास घडवण्याचा क्षण साकारण्यासाठी यजमान इंग्लंड अन् इटलीचे खेळाडू जीवाचे रान करत हाेते. प्रचंड मेहनतीच्या बळावर इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत आला होता. आजवर कधीही न मिळा