July 15, 2021
18
उच्च न्यायालयाची टिप्पणी- दिल्ली पोलिसांना ठोठावला 25 हजारांचा दंड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisements
मागील वर्षी दिल्लीत झालेल्या दंगलींशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांवर 25 हजार रुपयांचा दंड ठोठावत करण्यात आलेला तपास हास्यास्पद असल्याची टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयाने घोंडा येथील रहिवाशाच्या मागणीनुसार गुन्हा नोंद करण्यास सांगितले होत