What Is The Need Of The Law Enacted By The British To Suppress The Voice Of Gandhi Tilak Today?
सुप्रीम सुनावणी:गांधी-टिळकांचा आवाज दाबण्यासाठी इंग्रजांनी जो कायदा लागू केला त्याची आज काय गरज?
नवी दिल्ली11 तासांपूर्वीलेखक: पवन कुमार
कॉपी लिंक
देशद्रोह कायद्याच्या दुरुपयोगावरून सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल.
“कलम १२४-ए’च्या दुरुपयोगाची जबाबदारी नेमकी कुणाची, केंद्र सरकारकडून मागवला जबाब सुप्रीम कोर्टाने भारतीय दंड संहितेच्य�