July 13, 2021
11
तेथील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, ओली यांना झटका
काठमांडू / वृत्तसंस्था
Advertisements
नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देताना नेपाळची संसद पुनर्जिवित करण्याचा आदेश राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना दिला आहे. तसेच नेपाळच्या पंतप्रधानपदी नेपाळी काँगेसचे नेते शेर बहादुर देऊबा यांची नियुक्ती करण्याचाही आदेश दिला. त्यामुळे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओ�