हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, ज्याने चित्रपटांमध्ये थरारक स्टंट करून अनेकांचं मन जिंकलं आहे. पण या अभिनेत्याच्या गाडी चोरांनी पळवली आहे. जेव्हा त्याला कळाले की त्याची गाडी चोरीला गेली आहे, तेव्हा तो स्तब्ध झाला. विशेष गोष्ट म्हणजे टॉमच्या मौल्यवान वस्तू ज्या गाडीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ते देखील चोरीला गेल्या आहेत. ही घटना घडली जेव्हा अभिनेता बर्मिंगहॅममध्ये त्याच्या 'मिशन