OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC Political Reservation )काढण्यात आलेल्या अध्यादेशावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुर झाल्या आहेत. हा आदेश काढल्यानंतर म्हणजे सरकारला उशिरा सूचलेले शहाणपण असल्याची टीका विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे.