ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे केंद्र ठरणाऱ्या नागरी बँकांचे व्यवस्थापकीय अथवा पूर्ण वेळ संचालक होण्यास आमदार, खासदारांना रिझर्व्ह बँकेने मज्जाव केला आहे. आरबीआयच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आर्थिक संस्था तसेच सर्व बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांनी कोणतेही निर्णय घेतले असती�