प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट आदिपुरुष हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अलीकडेच आदिपुरुषच्या टिझर रिलीजबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. निर्माते लवकरच चित्रपटाचा टिझर आणि फर्स्ट लूक रिलीज करणार असल्याचे वृत्त आहे. सूत्रांनुसार, चित्रपटाच्या टिझर लाँचसाठी विशेष तयारी केली जात आहे. | Adipurush s Teaser Launch , Prabhu Ram, Adipurush, prabhas, kriti senon, saif ali khan,