राज्यात येत्या चार ते पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. | maharashtra heavy rainfal i next five days, orange alert many districts