Chhatrapati Sambhajinagar: RPI Calls For Urgent Relocation Of Minor Gang-Rape Victim s Family freepressjournal.in - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from freepressjournal.in Daily Mail and Mail on Sunday newspapers.
Maharashtra Chikki Scam : भाजप सरकारच्या काळातील चिक्की घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. चिक्की घोटाळ्यात गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे तत्कालीन मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Pankaja Munde accused of 206 crore 'chikki' scam)