या बँकांत तुमचे खाते आहे का?, रिझर्व्ह बँकेने या 14 बँकांना ठोठावला मोठा दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील 14 बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. Updated: Jul 8, 2021, 06:55 AM IST
मुंबईः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील 14 बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदाचेही (BOB) नाव आहे. विविध मार्गदर्शक सूच�