Page 2 - Inquire About News Today : Breaking News, Live Updates & Top Stories | Vimarsana

Stay updated with breaking news from Inquire about. Get real-time updates on events, politics, business, and more. Visit us for reliable news and exclusive interviews.

Top News In Inquire About Today - Breaking & Trending Today

Rajnath Singh calls Narayan Rane to inquire about his health, | जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन, राणे म्हणाले- माझी तब्येत बरी नसल्याची त्यांनी फक्त हवा केली

जनआशीर्वाद यात्रा ही संपूर्ण देशातच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जन आशीर्वाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधत असताना त्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. यावेळी राजनाथ सिंह यांनी नारायण राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली. राणे हे मोबाइलद्वारे संवाद साधताना कॅमेरात कैद झाले आहे. | Rajnath Singh calls Narayan Rane to inquire about his health, ....

Rajnath Singh , Narayan Rane , Narayana Protection , Minister Rajnath Singh , Minister Narayan Rane , Alls Narayan Rane , Inquire About , Reaking News , Latest News , Atest News In Marathi ,