भारतीय सीमेत घुसखोरी (Indian Territory) करणारे पाकिस्तानचे (Pakistani) एक जहाज तटरक्षक दलाने पकडले आहे. या जहाजावरील 12 जणांना ताब्यात घेतले गेले आहे. भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) ही मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या ओखाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.