या बातमीत कुणाचेही हुंदके नाही, कुणाचेही डबडबलेले डोळे दिसणार नाही. कुणी आक्रोश करून रडणार नाही, ना धोक्यांबद्दल कुणी सांगेल. इथे केवळ एक इमारत आहे. बंद दरवाजे आहेत आणि मुली आहेत. जगापासून तुटलेल्या त्या मुली, ज्यांनी यूट्यूबवर बाबा चा व्हिडिओ पाहून घर सोडले आणि दिल्लीच्या रोहिणीतील एका आश्रमात कैद झाल्या. असे तुरुंग, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. | Delhi Baba Virendra Dev Dixit Ashram Rape Victim
Kolkata
West-bengal
India
Italy
Uttar-pradesh
Delhi
Hyderabad
Andhra-pradesh
Rohini
New-delhi
Discovery-mission