काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीतील संसद परिसरातील गांधींच्या पुतळ्याजवळ १२ राज्यसभा खासदारांच्या निलंबनाविरोधात आज आंदोलन केले. यावेळी तृणमूल काँग्रेसपासून इतर विरोधी पक्षांचे खासदार उपस्थितीत होते. यादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार …