वार्ताहर/ कराड
कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला योग्य पद्धतीच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी कराड दक्षिणसह उत्तरमधील काही प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडाळे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाला सुमारे एक कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले 100 बेडचे जम्बो को�