ऑस्ट्रेलियन महिलांची विजयी सलामी tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
July 13, 2021
14
दुसरा सामना 8 धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी, सामनावीर दीप्तीची अष्टपैलू चमक
वृत्तसंस्था / व्होव
Advertisements
पूनम यादव व दीप्ती शर्मा यांनी केलेला भेदक फिरकी मारा व क्षेत्ररक्षकांनी केलेल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या बळावर भारतीय महिलांनी येथे झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडचा 8 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. नाबाद 24 धावा �