share bazaarSBI Market-Cap: भारतीय स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाल्यानंतर आणि तिचे बाजार भांडवल ५ लाख कोटींच्या पुढे गेले आहे. यासह स्टेट बँकेचा आता देशातील ७ सर्वात मोठ्या भारतीय फर्मच्या यादीत समावेश झाला आहे. एसबीआयच्या शेअरमध्ये यंदा सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी, गेल्या एका वर्षात स्टॉक सुमारे ३१ टक्क्यांनी मजबूत झाला आहे.