mumbai newsMahatma Phule Cinema : महाविकास आघाडी सरकारने एलोक्यन्स मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं होतं. घालून दिलेले नियम न पाळल्याने एलोक्यन्स कंपनीला सरकारने दणका देत मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थगित केला होता. मात्र नियम न पाळणाऱ्या कंपनीला महाविकास आघाडीने ब्लॅकलिस्ट करुनही शिंदे फडणवीस सरकारने संबंधित कंपनीला मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.