वार्ताहर/ हुक्केरी डॉ. शामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शिरुर डॅम येथे वनमहोत्सव व शिरुर डॅमचे गंगापूजन करण्यात आले. यावेळी माजी खासदार व बीडीसीसी बँक अध्यक्ष रमेश कत्ती, चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, राज्य रयत मोर्चा उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे, जिल्हाध्यक्ष सत्यप्पा नाईक, युवा मोर्चा जिल्हा मुख्य सचिव राजन मठपती, जिल्हा सचिव कलगौडा पाटील, भाजप नेते शशिकांत मठपती, यमकनमर्डी मंडळ अध्यक्ष श्रीशैल यमकनमर्डी, जिल्हा एसटी मोर्चा अध्यक्ष बसवराज हुंद्री उपस्थित होते. Advertisements previous post next post Related Stories