“गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींची विक्री मूर्ती म्हणून नाही, तर एक वस्तू म्हणून करता येईल. मात्र, ग्राहकांनी अशा मूर्तींची पूजा करू नये. तसेच “पीओपी’च्या मूर्तींचे कुठेही विसर्जन करता येणार नाही,’ असा आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीओपी मूर्तिकारांची याचिका फेटाळून लावली. | POP idols cannot be immersed: Nagpur bench; POP idols can be sold as a commodity