Jalna mother killed her six-year-old son | प्&#x

Jalna mother killed her six-year-old son | प्रियकराच्या मदतीने आईनेच सहा वर्षीय मुलाचा केला खून, तोंडात बोळे कोंबून चिरला गळा

सहावर्षीय मुलगा प्रेमात अडसर ठरत असल्याने आईने प्रियकराच्या मदतीने मुलाच्या तोंडात बोळे कोंबून त्याचा गळा चिरत खून केल्याची घटना अंबड-घनसावंगी रोडवर बुधवारी येथे उघडकीस आली. आदित्य असे मृत मुलाचे तर नवनाथ जगधने (२४, पैठण) असे प्रियकराचे नाव आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी महिलेने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. १२ तासांतच पोलिसांनी गुन्हा उघड केला. | Jalna mother killed her six-year-old son

Related Keywords

Paithan , Maharashtra , India , Sunil Patil , , பைதான் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , சுனில் பாட்டீல் , Jalna , Crime , Mother Kill Son , Murder ,

© 2025 Vimarsana